छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून मराठी अभिनेत्री रसिका सुनील चर्चेत आली आहे.

रसिकाने समुद्राच्या बीचवर मनमुराद फिरण्याचा आनंद लुटला आहे.

समुद्राच्या पाण्यात रसिका बसली असून तिच्या हास्याने चारचाँद लावले आहेत.

ब्लॅक अँड ब्यूटी रसिका सुनील

व्हाईट ब्रा आणि केसरी शॉर्टसमध्ये ग्लॅमरस रसिका