मराठी अभिनेत्री प्रियांका जवळकरने साऊथ इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केलीय.

Thick Brush Stroke

प्रियांका जवळकर अभिनेत्रीसोबत चांगली मॉडेलही आहे.

Thick Brush Stroke

प्रियांका सतत हॉट फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

प्रियांकाने ब्लॅक कलरचा फूल टॉप आणि जीन्स परिधान केली आहे.

घराच्या फरसीवर आणि खिडकीजवळ बसून हॉट पोझ तिने दिल्यात.

Thick Brush Stroke

मोकळे केस, कानात इअररिग्स, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.

Thick Brush Stroke

या फोटोला तिने 'Just keeping it lazy !!' अशी कॅप्शन लिहिली आहे.

Thick Brush Stroke