Thick Brush Stroke

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मराठमोळ्या लूकमध्ये जणू सौंदर्यांची खाण दिसतेय.

Thick Brush Stroke

मोकळे केस आणि ग्रीन रंगाच्या साडीत प्रार्थना बेहेरे

Thick Brush Stroke

प्रार्थनाने रेड कलरच्या साडीवर जांभल्या रंगाचे ब्लॉऊज परिधान केलं आहे.

मराठमोळ्या लूकसोबत प्रार्थना स्टायलिश कपड्यातही सुंदर दिसतेय.

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

साडीसोबत भरजरी दागिन्यांनी प्रार्थनाचे सौंदर्य खुलून दिसतेय.