मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे तिच्या अभिनयासोबत नवनविन हॉट फोटोज शेअर करून सक्रिय असते.

प्रार्थनाने पिंक कलरच्या ऑफ शोल्डर बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

एका बागेतील व्हाईट कलरच्या जरबेरा फूलासोबत ग्लॅमरस प्रार्थना बेहेरे  

कडक उन्हात एका सोफ्यावर प्रार्थना बसली आहे.