मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने ब्लॅक कलरच्या चुडीदार ड्रेसमधील फोटो शेअर केलेत.

प्राजक्ताने फोटोच्या कॅप्शनमध्ये 'धन्य ती स्त्री कोणाचाही फॉलो करत नाही...'. असे लिहिले आहे.

प्राजक्ताच्या या हॉट फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेन्टसचा पाऊस पडलाय.