'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड चाहत्यांच्या घराघरांत पोहोचली होती.

Thick Brush Stroke

या मालिकेत तिने राणी येसूबाई भोसले यांची मुख्य भूमिका साकारली.

Thick Brush Stroke

अभिनयासोबत प्राजक्ता सोशल मीडियावर मनमोहक आणि ग्लॅमरस फोटो शेअर करून सक्रिय असते.

Thick Brush Stroke

प्राजक्ताने सध्या मराठमोळा साडीतील लूक शेअर केलाय.

Thick Brush Stroke

ग्रीन कलरच्या साडीसोबत रेड कलरचे ब्लॉऊज प्राजक्ताने परिधान केलं आहे.

Thick Brush Stroke

प्राजक्ताने घराच्या गॅलरीत उभारून मनमोहक पोझ दिल्या आहेत.

Thick Brush Stroke

प्राजक्ताचे निखल हास्य आणि सौंदर्यांने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.  

Thick Brush Stroke