'माझ्या नवऱ्याची बायको' आणि 'जय मल्हार' या मालिकेतून मराठी अभिनेत्री ईशा केसकर चर्चेत आली आहे.  

अभिनेत्री ईशा केसकर सोशल मीडियावर हटके फोटो शेअर करून सक्रिय असते.  

ईशाच्या फिकट आकाशी कलरच्या ऑफ शोल्डर मिनी बॉडीकॉन वनपीसनं चारचाँद लावलेत.  

तिने फोटोला सोफ्यावर बसून एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या आहेत.

ईशाच्या फोटोंवर लाईक्स आणि कॉमेन्टचा पाऊस पडलाय.  

माझ्या नवऱ्याची बायको फेम ईशा केसकर खूपच हॉट