Dhanashri Kadgaonkar : वहिनीसाहेबांचा नवा लूक; टेरेसवर पर्पल साडीत खुललं रूप
Published on:
Updated on:
धनश्रीने पर्पल रंगाच्या साडीवर स्लिव्हलेस पिंक ब्लॉऊज परिधान केलेय.
या फोटोला तिने 'Nothing feels as perfect as a saree...; Good morning…' कॅप्शन लिहिलीय.
मोकळे केस, हातात बांगड्या, लिपस्टिक, मेकअप आणि साडीच्या वनसाईड पदरानं तिचे सौंदर्य खुलंलंय.
मालिकेत धनश्रीने नंदिता वहिनीसाहेबांची भूमिका साकारलीय.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.