Thick Brush Stroke

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर चाहत्यांच्या मनावर छाप सोडलीय.

Thick Brush Stroke

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरकडे वेगवेगळ्या साड्यांचे भन्नाट कलेक्शन आहे.  

Thick Brush Stroke

अपूर्वाने ब्लॅक रंगाच्या साडीतील फोटो शेअर केलाय.

Thick Brush Stroke

मोकळ्या केसांसह ब्लॅक टिशर्टमध्ये हटके अपूर्वा नेमळेकर

Thick Brush Stroke

'No paper, no pen... but I'm still drawing your attention!' अशी कॅप्शन तिने दिली आहे.