रात्रीस खेळ चाले फेम शेवंताचे कितवीपर्यत शिक्षण झालेय?
रात्रीस खेळ चाले फेम शेवंताचे कितवीपर्यत शिक्षण झालेय?

रात्रीस खेळ चाले फेम शेवंताचे कितवीपर्यत शिक्षण झालेय?

Apurva Nemlekar photo अपूर्वा नेमळेकर फोटो, 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेतील मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने पदवीपर्यतचे शिक्षण पूर्ण केलं आहे.

या मालिकेतील तिच्या भारदस्त 'शेवंता'ची भूमिकेने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले.

अपूर्वाचा जन्म २७ डिसेंबर १९८८ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला.

अपूर्वाने किंग जॉर्ज विद्यालयातून प्राथमिक आणि नॅशनल कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलेय.

रुपारेल कॉलेजमधून तिने बीएमएसची पदवी संपादन केली आहे.

अपूर्वा नेमळेकर सौंदर्यांचा खजिना  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news