पन्नाशी ओलाडंली असली तरी आजही मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरच्या सौदर्यांची जादू कायम आहे.

केशरी कलरच्या साडीसोबत ऑफ शोल्डर ब्लॅकलेस ब्लॉऊजमधील फोटो ऐश्वर्याने शेअर केलेत.

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर नवनविन हॉट फोटो शेअर करून सक्रिय असते.

 ऐश्वर्याने जिन्याच्या पायरीवर बसून फोटोशूट केलं आहे.

ऐश्वर्याची एक झलक पाहण्यास चाहते अतुरतेने वाट पाहत असतात.