White Scribbled Underline

उन्हाळ्यात  'सब्जा बी' खाण्याचे जाणून घ्या फायदे

पाण्यात भिजवून सब्जा बी चे सेवन केल्यानस शरीरातील उष्णता कमी होते .

उष्णतेमुळे मूत्रविसर्जन करताना होणारी  जळजळ  थांबते .

युरीन इन्फेक्शनवर सब्जाचे बी पाण्यातून सेवन केल्यास आराम मिळतो.

औषधांमुळे होणारी जळजळ कमी होते.