उन्हाळ्याच्या तीव्र उन्हात चेहरा चिटचिटीत, तेलकट होतो आणि त्यामुळे पिंपल्स, रॅशेस, आणि इतर त्वचेच्या समस्या निर्माण होतात. .अशा वेळी अॅलोवेरा जेल हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय ठरतो. तो त्वचेला शीतलता देतो आणि चेहऱ्याला तजेला प्राप्त करून देतो.मात्र, अॅलोवेरा जेलचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. चला तर पाहू, अॅलोवेरा जेल लावण्याची योग्य पद्धत..चेहरा स्वच्छ करणे:चेहरा फेसवॉश किंवा सौम्य क्लींझरने धुवा. धूळ, घाम आणि तेल काढून चेहरा कोरडा करा..घरच्या झाडाचा ताजं अॅलोवेरा जेल सर्वोत्तम. नसेल तर बाजारात मिळणारा जेल वापरा – फक्त केमिकल फ्री असावा..प्रत्येकाच्या त्वचेला अॅलोवेरा सूट होत नाही. आधी हातावर पॅच टेस्ट करून खात्री करा..साफ हातांनी किंवा ब्रशने चेहऱ्यावर हलकी थर लावा. डोळ्यांजवळ टाळा..थंडावा मिळण्यासाठी 15-20 मिनिटं ठेवून कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा..पिंपल्स आणि रॅशेसपासून आरामत्वचेचा तजेला वाढतोत्वचा ओलसर आणि शीत राहतेउन्हामुळे होणाऱ्या त्वचा दाहापासून संरक्षण मिळते.येथे क्लिक करा...