हिना खानचे आऊट फिट बघून चाहते घायाळ, कॉमेंट्सचा पाऊस  

फिल्मफेअर अवॉर्डसाठी हिना खान अशी खास नटली होती 

हिना खान नेहमी असे नवनवीन फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते 

हिनाच्या या फोटोला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे 

हिना तिच्या फिटनेस बाबत खूप जागरूक असते