अभिनेत्री हर्षदा विजयचा हॉट लुक बघितला का? 

तिच्या या अदांवर चाहते म्हणतायेत 'great expressions!'

हर्षदा सध्या परदेशवारी  एन्जॉय करतेय

बोल्ड लुक साठी प्रसिद्ध असणारी हर्षदा तिच्या इंस्टाग्राम नवनवे फोटो शेअर करत असते 

हर्षदा निसर्गप्रेमी आहे. बहुतांशवेळी ती तिचा वेळ निसर्गाच्या सानिध्यात व्यतीत करते