गोऱ्या गोऱ्या गौरीचा, निळाशार नखरा.... )

अभिनेत्री गौरी नलावडे हिने 'स्वप्नांच्या पलिकडे' या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. )

तिने फॅमिली कट्टा, कान्हा व फ्रेंड्स या चित्रपटांत देखील काम केले. )

या सिनेमांतील तिच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले. )

गौरी नलावडे ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. )

आता तिच्या निळ्या ड्रेसमधील फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. )