उर्मिला कोठारेच्या फोटोवर चाहते म्हणतायेत 'लाजबाव लुक'

उर्मिला कोठारे तिच्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहे

उर्मिलाच्या याच अदा चाहत्यांना घायाळ करतात  

उर्मिलाच्या या  फोटोसना चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे