काजोलच्या या जलव्यांवर चाहते फिदा; कॉमेंट्स चा पाऊस 

तिचे हेच हावभाव तिचा नटखट स्वभाव दाखवतात  

काजोलचे हसणे मनमोहक आहे 

आजही काजोलच्या अदाकरी चाहत्यांना तितकीच भुरळ घालते