बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आगामी 'आदिपुरुष' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

क्रिती या चित्रपटात साऊथ स्टार प्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

'आदिपुरुष' हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

क्रितीने या चित्रपटात सीता मातेची मुख्य भूमिका साकारली आहे.

'आदिपुरुष' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये क्रिती तिच्या टिमसोबत सध्या बिझी आहे.

रिलीज होण्याआधीच क्रितीच्या 'आदिपुरुष' चित्रपटाने ४०० कोटींचा गल्ला जमवून बाजी मारली.