Neha Khan : ये रेशमी जुल्फे, ये शरबती आँखे और तुम....
Neha Khan : ये रेशमी जुल्फे, ये शरबती आँखे और तुम....

Neha Khan : ये रेशमी जुल्फे, ये शरबती आँखे और तुम....

Neha Khan photo नेहा खान फोटो, देवमाणूस फेम अभिनेत्री नेहा खान गुलाबी कलरच्या टूपीसमधील हॉट फोटोज शेअर केलेत.
Published on
Updated on

मालिकेत नेहाने एसीपी दिव्या सिंगची दमदार भूमिका साकारली आहे.

नेहाने गुलाबी कलरच्या टूपीसमधील हॉट फोटोज शेअर केलेत.

मोकळे केस, हातात रिग्स, बोटांना नेल पॉलिश, मेकअप आणि लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केलाय.

नेहानं पडद्या मागून फोटोला एकापेक्षा एक हॉट पोझेस् दिल्या आहेत.   

नेहा खान सोशल मीडियावर सक्रिय असते.

नेहाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केलाय.

शिकारी, बॅड गर्ल, काळे धंदे, हाफ ट्रुथ, गुरुकुल, बियॉन्ड बॉर्डर्स यासारख्या चित्रपटांत नेहाने भूमिका साकारल्यात.   

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news