बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या लग्नाविषयीच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगू लागल्यात.

परिणीती आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा याच्यांशी लग्न बंधनात अडकणार असे बोलले जातेय.

परिणीती ब्लॅक कलरच्या मिनी शॉर्ट ड्रेसमध्ये एकदम हॉट

परिणीती- राघव दोघेजण एका हॉटेल बाहेर स्पॉट झाल्यानंतर अफेअरच्या चर्चांनी जोर धरला.  

परिणीती- राघव दोघांनीही याबाबतची अधिकृत्त माहिती दिलेली नाही.

परिणीती आणि प्रियांका चोप्रा दोघेजणी लंडनमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहेत.

लंडनमधून एकापेक्षा एक हॉट फोटो परिणीतीने शेअर केले आहेत.

परिणीतीने ब्लॅक कलरच्या मिनी शॉर्ट ड्रेसवर जाळीदार जॅकेट परिधान केलंय.

बॉडीकॉन व्हाईट वनपीस ब्लॅक कलरचे स्टायलिश बटरफ्लॉय हॅडग्लोज परिणीतीने परिधान केलंय.