बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने डिजिटल अवॉर्ड्स २०२३ मध्ये दमदार हजेरी लावली.

Thick Brush Stroke

पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर वाणी कपूर डिपनेक ब्लॅक कलरच्या कटआऊट वनपीसमध्ये झळकली.

Thick Brush Stroke

वाणीच्या डिपनेक ब्लॅक वनपीस आणि फुल स्लिव्हमधील मोहक सौंदर्यं पाहून चाहत्यांच्या भूवया उंचाविल्या.  

Thick Brush Stroke

या फोटोला वाणीने 'Just a moment or few', 'Noir 🌒'. कॅप्शन लिहिली आहे.   

Thick Brush Stroke

केसांचा अंबाडा, कानात इअररिग्स, मेकअप, लिपस्टिक आणि हाय हिल्सने तिने तिचा लूक पूर्ण केलाय.

Thick Brush Stroke

वाणीसोबत सोहळ्यात राशी खन्ना, नुसरत भरुचा, रकुल प्रीत सिंह, जॅकी भगनानी, हुमा कुरेशी ही उपस्थित होते.

Thick Brush Stroke