Jailer Song :'जेलर' च्या लॉन्चनंतर तमन्नाचा लाल इश्क...
Published on:
Updated on:
या सोहळ्यात तमन्नाने नेहमीप्रमाणे तिच्या स्टायलिश अंदाज सर्वाच्या समोर आणला.
वन साईट कट ऑफ रेड कलरच्या आऊटफिटमधील तमन्नावर सर्वाच्या नजरा खिळल्या.
तमन्नाने लाल रंगाचा टुपीस परिधान केला आहे.
या फोटोला तमन्नाने 'Jailer audio launch!' अशी कॅप्शन
लिहिलीय.
'जेलर' चित्रपटातील 'कावाला' गाण्याचे हिंदी व्हर्जन 'तू आ दिलबरा' हे मुंबईत धमाकेदार लाँच करण्यात आले.
यावेळी तमन्नाने मीडियाशी मनमुराद गप्पा मारल्या.
मोकळे केस, हाय हिल्स, इअररिग्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय.