बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी मालदिवच्या बीचवर सुट्यांचा आनंद घेत असते.

समुद्राच्या वाळूसह पाण्यात तिने हॉट फोटोशूट केले आहे.

 रंगबेरंगी मोनोकिनीत सनीची एक हॉट पोझ

गुलाबी रंगाच्या शॉर्ट आणि ब्रामध्ये सनीचा बोल्ड अंदाज

फोटोला सनीने 'Love this suit!, Love this bikini!' अशी कॅप्शन लिहिलीय.

सनी लिओनी सोशल मीडियावर सक्रिय असते.

सनी मालदिवमध्ये निवांत टाईम स्पेंड करताना दिसलीय.

निळे आकाश, समुद्राचे खारे पाणी, वाळूत सनीनं लाग लावली.

सनीच्या सौंदर्यासह तिच्या स्टाईलनं चाहते दिवाने झालेत.

सनीच्या चष्माने चारचाँद लावलेत.

सनीच्या फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान वाढवलंय.

भर उन्हात सनी लिओनी हॉट