ॲपल कंपनीचा सीईओ टिम कुक याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने क्रिकेटचा सामना पाहिला.

सामन्यावेळचे काही फोटो सोनमने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 क्रिकेट सामन्यावेळचा सोनम कपूरचा हॉट लूक

दिल्लीविरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स क्रिकेटचा सामना दोघांनी एकत्रित अनुभवला.

'विंटेज दागिन्यांसह साध्या लिननच्या साडीमध्ये...' अशी कॅप्शन सोनमने फोटोला लिहिलीय.

साडीत सोनम कपूर मनमोहक