बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा स्टायलिश फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

स्वॅग पोझ, कातिल अदा आणि किलर लूकमध्ये रिचाचा डॅशिंग अंदाज

रिचाने लग्नानंतर एकापैक्षा एक हॉट आणि किलर लूकमधील फोटो शेअर केलेत.

रिचाने ब्लॅक कलरचा ग्लिटर टॉप आणि लॉग स्कर्टसोबत हॅडग्लोज परिधान केलेत.