रकुल प्रीत सिंहने साऊथ चित्रपटासोबत बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ऑफ शोल्डर व्हाईट कलरच्या कटआऊट वनपीसमधील फोटो तिने शेअर केलेत.

आयफाच्या (iifa) मुंबईतील पत्रकार परिषदेत रकुल या सिझलिंग अवतारात दिसली.

मोकळे केस, कानात इअररिग्स, हाय हिल्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय.

रकूलच्या ड्रेसवर एक आकर्षक फूल असून तिने एका पेक्षा एक किलर आणि हॉट पोझ दिल्यात.