अभिनेत्री नुसरत भरूचा हिची बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख आहे.

नुसरतने ब्राऊन कलरच्या डिपनेक थाय स्लिट वनपीसमधील फोटो शेअर केलेत.

मोकळे केस, हातात रिग्स, हाय हिल्स, मेकअप आणि लिपस्टिकने लूक पूर्ण केला आहे.

या फोटोला नुसरतने 'Red Riding No-Hood!' अशी कॅप्शन लिहिली आहे.

नुसरत भरूचाच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे.

नुसरत भरूचा सोशल मीडियावर सक्रिय असते.

स्टायलिश लूकमध्ये नुसरत खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय.