बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिने स्टायलिश आकाशी कलरचा घागरा- चोळी परिधान केली आहे.

Thick Brush Stroke

या फोटोत तिच्या स्टायलिश आकाशी कलरच्या टॉपनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलंय.

Thick Brush Stroke

मोकळ्या केसांची स्टाईल, कानात इअररिग्स, अंगठी, मेकअप आणि लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केलाय.

Thick Brush Stroke

नुसरतने फोटोला एकापेक्षा एक हॉट आणि किलर पोझ दिल्यात.

Thick Brush Stroke

नुसरतच्या नजाकत आणि सौंदर्यांचे चाहते दिवाने झालेत.

Thick Brush Stroke

नुसरतच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.

Thick Brush Stroke