Cannes २०२३ : कट व्हाईट गाऊनमध्ये 'हुस्न परी'; मृणालनं रेड कॉर्पेटवर लावली आग
Published on:
Updated on:
रेड कार्पेटवर मृणाल स्टायलिश व्हाईट कलरच्या गाऊनमध्ये हॉट दिसली.
खास करून या ड्रेसला कमरेपासून ते शोल्डरपर्यत साईड कट असून यात ती खूपच ग्लॅमरस दिसली.
फ्लाईंग किस करताना हॉट मृणाल ठाकूर
सिंपल मोकळे केस, डस्की मेकअप, लाईट इयररिंग्स, हाय हिल्स आणि लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केला आहे.
मृणाल ठाकूर आगामी 'नानी ३०' या चित्रपटात दिसणार आहे.
मृणालच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.