बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा दरवर्षीप्रमाणे Chivas Alchemy या सोहळ्याला उपस्थिती लावली.

डार्क पिंक कलरच्या थ्रेड ड्रेसमध्ये मलायका अरोरा खूपच गार्जियस दिसली.

मॅचिंग आयलाइनर, लॉग इअररिग्स, केसांची बन स्टाईल,  गोल्डन वॉलेट, हाय हिल्स, लिपस्टिक आणि मेकअपने लूक पूर्ण केलाय.

या सोहळ्यात मलायकाच्या रिविलिंग ड्रेसनं सर्वाचे लक्ष वेधून घेतलंय.

मलायकाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेन्टचा पाऊस पडलाय.

या स्टायलिश ड्रेसमध्ये मलायकाच्या पोटावरील स्ट्रेच मार्क दिसले आहेत.