Krithi Shetty : ओह माय गॉडsss...क्रितीचा ऑफ शोल्डर पर्पल आऊटफिट अन्...
Krithi Shetty : ओह माय गॉडsss...क्रितीचा ऑफ शोल्डर पर्पल आऊटफिट अन्...

Krithi Shetty : ओह माय गॉडsss...क्रितीचा ऑफ शोल्डर पर्पल आऊटफिट अन्...

Krithi Shetty photo क्रिती शेट्टी फोटो, Krithi Shetty : ओह माय गॉडsss...क्रितीचा पर्पल आऊटफिट अन्... , बॉलिवूड अभिनेत्री क्रिती शेट्टीने पर्पल कलरच्या टुपीसमधील फोटो शेअर केलेत.

कानात इअररिग्स, मोकळे केस, अंगठी, लिपस्टिक आणि मेकअपने क्रितीच्या सौंदर्यात भर घातलीय.

क्रिती शेट्टीचे इन्स्टाग्रामवर ६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

क्रिती या फोटोत नेहमीपेक्षा खूपच ग्लॅमरस, सुंदर दिसतेय.

क्रिती अभिनेता नागा चैतन्यसोबत 'कस्टडी' चित्रपटात दिसली.

क्रितीने हिंदीसोबत मल्याळम, तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news