प्रेंग्नसीच्या अफवांवर कियाराचे सडेतोड उत्तर
प्रेंग्नसीच्या अफवांवर कियाराचे सडेतोड उत्तर

प्रेंग्नसीच्या अफवांवर कियाराचे सडेतोड उत्तर

Kiara Advani photo कियारा आडवाणी फोटो, Kiara Advani : प्रेंग्नसीच्या अफवांवर कियाराचे सडेतोड उत्तर

कियारा अभिनेता कार्तिक आर्यनसोबत जयपूरमध्ये 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

कियाराने ग्रीन कलरच्या बॉडिकॉन ड्रेसमध्ये परफेक्ट टोन्ड फिगर फ्लॉन्ट केलीय.

कियाराच्या या फोटोशूटमुळे प्रेंग्नसीच्या अफवा पसरविणाऱ्यांची बोलती बंद झालीय.

'सत्यप्रेम की कथा' हा तिचा चित्रपट २९ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

कियारा सुपरस्टार राम चरणसोबत आगामी 'गेम चेंजर'  चित्रपटात दिसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news