बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर चित्रपटाच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून सध्या सुट्ट्टांचा आनंद घेत आहे.

एका तलावातील बोटीत बसून जान्हवी विहार करताना दिसतेय.

जान्हवीने यावेळी फक्त लॉग व्हाईट कलरच्या शर्ट परिधान केला आहे.

मोकळ्या केसांची स्टाईल आणि नो मेकअप लूक तिचा पाहायला मिळाला.

जान्हवीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेन्टचा पाऊस पाडलाय.