'तुझ्या प्रेमात वेडा झालो मी हुमा; एकदा ऐकशील का माझं?'

Huma Qureshi photo हुमा कुरैशी फोटो, बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशीने फिकट चॉकलेटी कलरच्या शॉर्ट थाय स्लिट ड्रेसवर ब्लॅक कोट परिधान केलाय.
'तुझ्या प्रेमात वेडा झालो मी हुमा; एकदा ऐकशील का माझं?'
'तुझ्या प्रेमात वेडा झालो मी हुमा; एकदा ऐकशील का माझं?'
Published on

हुमा कुरैशी एकापेक्षा एक बोल्ड, हॉट आणि ब्युटीफूल फोटो शेअर करते.

हुमाने फिकट चॉकलेटी कलरच्या शॉर्ट थाय स्लिट ड्रेसवर ब्लॅक कोट परिधान केलाय.

फोटोला हुमाने 'Waiting for Godot …. ' अशी कॅप्शन लिहिलीय.

हुमाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेन्टसचा पाऊस पडलाय. 

ब्युटीफूल हुमा कुरैशी

ब्लॅक ब्युटी हुमा कुरैशी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news