हुमाने व्हाईट अॅन्ड गोल्डन कलरच्या अनारकली ड्रेसमधील फोटो शेअर केलेत.

 भरगच्च डिझाईन असलेल्या अनारकलीमध्ये हुमा ग्लॅमरस दिसली.

या फोटोला तिने 'मुझसे पहली सी मुहब्बत मेरी महबूब न माँग…..' अशी कॅप्शन लिहिलीय.

अनारकलीसोबत हुमाने मॅचिंग इअररिग्स आणि चप्पल परिधान केलेत.

हुमाने फोटोंना कधी खुर्चीत बसून तर कधी उभारून पोझ दिल्यात.

हुमाच्या सौंदर्यांच्या प्रेमात चाहते पडलेत.