Hina Khan : गॉर्जियस हिनाचा थ्रीपीस पाहून श्वासही रोखला
Published on:
Updated on:
चित्रपटातील अभिनयासोबत हिनाच्या सौंदर्यांची जादू चाहत्यांना पाहायला मिळतेय.
हिनाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.
हिना व्हाईट-ब्ल्यू कलरच्या थ्रीपीसमध्ये एकदम क्यूट दिसली.
हिनाच्या क्लासी मेकअप आणि इअररिग्सने चारचाँद लावलेत.
नवनविन आणि एकापेक्षा एक हॉट फोटोंनी सोशल मीडियात ती धुमाकूळ घालत असते.
हिनाचा टॉप, जॅकेट आणि पॅन्टमध्ये स्टनिंग लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय.
हिनाने फोटोला किलर पोझ दिल्या आहेत.
हिनाच्या फोटोंवर चाहत्यांनी कॉमेन्टचा पाऊस पाडलाय.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.