Genelia D'Souza : प्रेमाचा खेळ खूपच कठीण अन् गुंतागुंतीचा...
Genelia D'Souza : प्रेमाचा खेळ खूपच कठीण अन् गुंतागुंतीचा...

Genelia D'Souza : प्रेमाचा खेळ खूपच कठीण अन् गुंतागुंतीचा...

Genelia D'Souza photo जेनेलिया डिसूझा फोटो, बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने व्हाईट ट्राऊझर- कोटसोबत कलरफूल टॉपमधील फोटो शेअर केलेत.
Published on
Updated on

जेनेलिया डिसूझा सोशल मीडियावर सक्रिय असते.

व्हाईट ट्राऊझर- कोटसोबत कलरफूल टॉपमधील जेनेलियाने फोटो शेअर केलेत.

चित्रपटातील अभिनयासोबत जेनेलियाने तिच्या सौदर्यांने  चाहत्यांना वेड केलंय.

या फोटोला तिने 'The game of love is complicated, But love isn’t complicated' अशी कॅप्शन लिहिली आहे.  

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने या फोटोंवर 'Wow 🔥' असे कॉमेन्टस केली आहे.  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news