सलमानची अभिनेत्री एलीनं ओलांडली बोल्डनेसची सर्व मर्यादा
Published on:
Updated on:
एलीच्या मोनोकिनीतील बोल्डनेसनं सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
एलीने प्रिंन्टेड मोनोकिनीत स्विमिंग पुलाच्या कडेला किलर पोझ दिली आहे.
एली अवरामने 'मिकी वायरस' या चित्रपटातून पहिल्यांदा पदार्पण केलं होतं.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Let’s get TropicalLet’s get Tropical🌴' असे लिहिलेय.
एली 'बिग बॉस ७' मध्ये सहभागी झाली होती.
यावेळी एली विना मेकअप लूकमध्ये खूपच बोल्ड दिसली.
चित्रपटापासून दूर असली तरी एली अवराम सोशल मीडियावर सक्रिय असते.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.