बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे चित्रपटापासून दूर असली तरी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत कपल फोटोशूट केलं आहे.

यावेळी अंकिताने सोनेरी कलरच्या साडीसोबत त्याच रंगाचे ब्लॉऊज परिधान केलं आहे.

कधी सोफ्यावर बसून तर कधी विकीसोबत उभारून हॉट पोझ दिल्या आहेत.

केसांची स्टाईल, गळ्यात भरगच्च नेकलेस, हातात बांगड्या- अंगठी, कपाळावर टिकली, मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.

विकी जैन ग्रे कलरच्या कोट आणि पॅन्टमध्ये एकदम हॅडसम दिसला.

अंकिताच्या सौदर्यांसोबत तिच्या हास्याने चारचाँद लावले आहेत.

हे फोटो पाहून चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.  

अंकिता 'पवित्र रिश्ता' मालिकेतून प्रकाश झोतात आली आहे.