Bawaal : जान्हवीचा वरूणसोबत रोमॉन्टिक 'दिल से दिल तक'
Bawaal : जान्हवीचा वरूणसोबत रोमॉन्टिक 'दिल से दिल तक'

Bawaal : जान्हवीचा वरूणसोबत रोमॉन्टिक 'दिल से दिल तक'

Janhvi Kapoor photo जान्हवी कपूर फोटो, बॉलिवूड अभिनेता जान्हवी कपूर आणि अभिनेता वरूण धवनचे बवाल चित्रपटातील 'दिल से दिल तक' गाणे रिलीज केले आहे.
Published on
Updated on

जान्हवी कपूर आणि अभिनेता वरुण धवनने या चित्रपटात पहिल्यांदाच एकमेंकासोबत स्क्रिन शेअर केलीय.

चित्रपटात दोघांची धमाकेदार लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.

'बवाल' चित्रपटाच्या ट्रेलरनंतर 'दिल से दिल तक' हे नवे गाणे रिलीज करण्यात आलं आहे.

व्हायरल झालेल्या ट्रेलरमध्ये जान्हवी आणि वरुणची केमिस्ट्री पाहायला मिळालीय.

जान्हवीचा हा चित्रपट २१ जुलै २०२३ रोजी चाहत्यांच्या भेटीस येत आहे.

ऑफ शोल्डर व्हाईट- पिंक करलच्या वनपीसमधील हॉट फोटो जान्हवीने शेअर केलेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news