Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाशच्या फिटनेसचे १० फंडे
Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाशच्या फिटनेसचे १० फंडे

Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाशच्या फिटनेसचे १० फंडे

Tejasswi Prakash photo तेजस्वी प्रकाश फोटो, तेजस्वी प्रकाशला दमदार अभिनयासोबत फिटनेस फ्रिक म्हणूनही ओळखले जातेय.
Published on
Updated on

तेजस्वी प्रकाशला दमदार अभिनयासोबत फिटनेस फ्रिक म्हणूनही ओळखले जातेय.

तेजस्वी दररोज योग्य व्यायाम, योग्य आहार आणि निरोगी आरोग्यावर लक्ष केंद्रित करत असते.

तेजस्वी दररोज हार्ड वर्कआउटसोबत सायकलिंग आणि स्ट्रेचिंग करते.

तेजस्वीला स्ट्रीट फूडमध्ये मोमोज, गोलगप्पे आणि रोल्स खायला आवडते.

तेजस्वी सकाळी सर्वात आधी ३ ते ४ ग्लास कोमट पाणी पिते.

सकाळी व्यायाम सुरू करण्यापूर्वी ती ब्लॅक कॉफी पिते.

योग्य आहारामुळे तिच्या फिटनेसचा समतोल राखला जातो.

नाष्टामध्ये ती ताजी फळे, उकडलेली अंडी आणि तृणधान्याचे सेवन करते.

मसल टोनिंग, हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी ती व्यायाम करते.

तेजस्वी प्रकाशच्या फिटनेसचे हे फंडे आहेत. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news