भूमिका चावलाने सलमान खानसोबत 'तेरे नाम' या चित्रपटात काम केले होते.

वयाच्या ४४ व्या वर्षीही तिने आपली फिगर मेंटेन ठेवली आहे

 आता 'किसी का भाई किसी का जान' या सलमान खानच्या चित्रपटात ती दिसणार आहे.  

भूमिकाने एका कार्यक्रमात आपल्या फिटनेसचे रहस्य सांगितले होते

भूमिका आठवड्यातील ४ दिवस जीममध्ये वर्कआऊट करते. 

भूमिका आहारामध्ये फळांचे प्रमाण जास्त ठेवते.

ग्लोईंग स्कीनसाठी भूमिका पाणी जास्त पिते. 

८ तास झोप, भरपूर पाणी, हिरव्या भाज्या, योगा यामुळे ती आजही फिट आहे.