स्टंप तोडल्याप्रकरणी अर्शदीप सिंगवर गुन्हा दाखल होणार? मुंबई पोलिसांचा ट्विटरद्वारे खुलासा
स्टंप तोडल्याप्रकरणी अर्शदीप सिंगवर गुन्हा दाखल होणार? मुंबई पोलिसांचा ट्विटरद्वारे खुलासा

स्टंप तोडल्याप्रकरणी अर्शदीप सिंगवर गुन्हा दाखल होणार? मुंबई पोलिसांचा ट्विटरद्वारे खुलासा

Arshdeep Singh : MI vs PBKS या सामन्यात अर्शदीपने केलेली भेदक गोलंदाजी खूपच चर्चेत आली. त्याच्या 'स्टंम्पतोड' गोलंदाजीनंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Published on
Updated on

पंजाब किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात त्याने चक्क सलग दोन स्टंप तोडल्या.

त्याच्या 'स्टंपतोड' गोलंदाजीनंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

पंजाब किंग्जने मुंबई पोलिसांकडे या स्टंपतोड प्रकरणानंतर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे.

मुंबई पोलिसांनी देखील आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पंजाब किंग्जने तक्रारीचे  ट्विट केल्यानंतरची ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

अर्शदीप सिंगने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात सलग दोन विकेट घेतल्या.

थेट स्टंप तोडून या विकेट घेतल्याची कामगिरी त्याने केली.

या स्टंपतोड प्रकरणामुळे अर्शदीपच्या विकेट खूप महत्त्वाच्या ठरल्या.

पंजाब किंग्जला या विकेटमुळे मुंबईवर विजय मिळवणे सहज शक्य झाला.

यानंतर पंजाब किंग्जने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घ्यावा.''

यावर मुंबई पोलिसांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ''पंजाब किंग्जने प्रथम कप जिंकावा.''

मुंबई इंडियन्सवर भेदक गोलंदाजी केलेला अर्शदीप आता या प्रकरणामुळे आणखी चर्चेत आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news