अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड आणि मॉडेल -अभिनेत्री गॅब्रिएला डेमेट्रिएड्स चर्चेत आली आहे.

Thick Brush Stroke

गॅब्रिएलाने दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती स्वत: सोशल मीडियावर दिली आहे.

Thick Brush Stroke

गॅब्रिएला वेगवेगळ्या लूकमध्ये बेबीबंप फ्लॉंट करताना दिसत आहे.

Thick Brush Stroke

रेड- व्हाईट कलरच्या वनपीसमध्ये गॅब्रिएलाने बेबी बंप दाखविताना खास फोटोशूट केलंय.   

Thick Brush Stroke

गॅब्रिएलाच्या गुडन्यूजनंतर चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय.

Thick Brush Stroke

गॅब्रिएलाला अरिक रामपाल नावाचा एक मुलगा आहे.

Thick Brush Stroke