'मेट गाला'मध्ये १ लाख मोत्यांच्या नक्षीदार व्हाईट गाऊनमधील आलियाचा बोलबाला      

फॅशन डिझायनर प्रबल गुरुंग यांनी व्हाईट गाऊनचे डिझाईन केले आहे.   

व्हाईट गाऊन लुकला परफेक्ट टच देण्यासाठी कस्टम मेड ग्लोव्हज, स्टेटमेंट ज्वेलरी, हेअर-डू जोडले आहेत.

आलियाचा लूक सुपरमॉडेल क्लॉडिया शिफरच्या चॅनेल ब्राइडल लूकपासून प्रेरित होता.