अभिनेत्री अलाया एफची बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख आहे.

Thick Brush Stroke

अलाया २८ एप्रिल २०२३ रोजीच्या 'यूटर्न' चित्रपटात झळकली.

Thick Brush Stroke

चित्रपटातील तिचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

अलायाने ऑफ शोल्डर ब्लॅक रंगाच्या वनपीसमधील फोटो शेअर केले आहेत.

अलाया सोशल मीडियावर सक्रिय असते.

Thick Brush Stroke

तिचा वनपीसला साईट कट असल्याने ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.

Thick Brush Stroke

अलायाने कधी सोफ्यावर बसून तर कधी जमिनीवर बसून हॉट पोझ दिल्यात.

Thick Brush Stroke

मोकळे केस, इअररिग्स, हाय हिल्स, मेकअप आणि लिपस्टिकने चारचाँद लावलेत.  

Thick Brush Stroke

अलायाने ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 

Thick Brush Stroke