कान्स चित्रपट महोत्सवात ऐश्वर्याने उपस्थिती लावली.

यंदा ऐश्वर्याने स्वतःला रेड कार्पेटवर एका वेगळ्याच लूकमध्ये सादर केले

तिच्या या लूकमुळे अनेक चाहते नाराज झाले तर काहींना मात्र या लूकमध्येही ऐश्वर्या सुंदरच वाटली

एकाने म्हटले ऐश्वर्या तू काहीही घाल तू सुंदरच आहे, I love you beautiful😍💓🔥❤️😍🔥❤️😍

तर एकाने म्हटले Buhahahaha🤣🤣😂🤣🤣seal came out of water🤣

हे तर रॅपिंग पेपर गुंडाळल्या सारखे दिसते

आणखी एका चाहत्याने तिला चांगला ड्रेस डिझाइनर हाय्यर करण्याचा सल्ला दिला