छोट्या पडद्यावर 'का रे दुरावा' या मालिकेतून अभिनेत्री सुरुची अडारकर चर्चेत आली होती.

'का रे दुरावा' मालिकेत तिने अदिती खानोलकरची भूमिका साकारली होती.

भारदस्त अभिनयासोबत तिच्या मनमोहक सौदर्य खुलून दिसतेय.

'अवघा रंग एकाची झाला' या नाटकातून तिने करिअरची सुरुवात केली आहे.

सुरुचीने या फोटोला 'Becoz why not!!!' अशी कॅप्शन लिहिलीय.

मालिकेत साधी आणि सोज्वळ दिसणारी सुरुची खऱ्या आयुष्यात खूपच हॉट आहे.

अभिनेत्री सुरुची अडारकर