बिल्लो राणीsss..., सोनम तुझं हृदय माझ्यात धडधडतंय बघ...
बिल्लो राणीsss..., सोनम तुझं हृदय माझ्यात धडधडतंय बघ...

बिल्लो राणीsss..., सोनम तुझं हृदय माझ्यात धडधडतंय बघ...

Sonam Bajwa photo सोनम बाजवा फोटो, अभिनेत्री सोनम बाजवा आगामी 'कॅरी ऑन जट्टा ३' हा पंजाबी चित्रपटामुळे चर्चेत आहे. रेड कलरच्या बॅकलेस ड्रेसमध्ये सोनम ग्लॅमरस दिसली.
Published on
Updated on

सोनमचा 'कॅरी ऑन जट्टा ३' हा चित्रपट २९ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात सोनमसोबत गिप्पी ग्रेवाल दिसणार आहे.

सोनमने सोशल मीडियावर हॉट सिजलिंग अवतारातील लूक शेअर केलाय.

रेड कलरच्या बॅकलेस ड्रेसमध्ये सोनम ग्लॅमरस दिसली.

सोनमने या फोटोला किलर पोझ दिल्या आहेत.

मेकअप, लिपस्टिक आणि केसांची स्टाईलने सोनमने लूक पूर्ण केलाय.

या फोटोतून सोनमने टोन्ड कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news